शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागाच्या निर्णयात बदल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 23:47 IST

शासनाने शिक्षण विभागासाठी अनेक नविन निर्णय घेतले. परंतु काही निर्णय हे अत्यंत चुकीचे निर्णय आहेत.

ठळक मुद्देरणजित पाटील : पांढरकवडा येथे पदवीधर मतदारांकडून सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : शासनाने शिक्षण विभागासाठी अनेक नविन निर्णय घेतले. परंतु काही निर्णय हे अत्यंत चुकीचे निर्णय आहेत. या निर्णयामुळे जर शिक्षकांवर व शिक्षण संस्थांवर गंडांतर येणार असेल, तर त्यामध्ये बदल करण्यात येईल. यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करु, प्रसंगी शासनाशी दोन हात करू, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे गृह राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी विषद केली.स्थानिक राहुल भवनमध्ये पांढरकवडा व घाटंजी तालुक्यातील पदवीधर मतदारांतर्फे आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर होते. ना.पाटील म्हणाले, वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना एका छत्राखाली आणण्याची किमया अण्णासाहेब पारवेकरांनी साधली. त्याचे परिणाम निवडणुकीच्यावेळी दिसून आले.यावेळी मंचावर पं स. सभापती इंदू मिसेवार, उपसभापती संतोष बोडेवार, बाजार समितीचे सभापती प्रकाश मानकर, उपसभापती जानमहम्मद जिवाणी, प्रा.बापुराव भोंग, न.प.उपाध्यक्षा सुनंदा देशमुख, खविसंचे उपाध्यक्ष मदन जिड्डेवार, जि.प.सदस्य गजानन बैजंकीवार, अनिल तिवारी आदी उपस्थित होते.