शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहार कामगारांचे मानधन अखेर बँकेत जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 05:01 IST

शालेय पोषण आहार शिजवून देणाऱ्या स्वयंपाकी आणि मदतनिस महिलांना मासिक हजार रुपयांचे मानधन मिळते. मात्र हे मानधन कधीच वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी आहे. आता लॉकडाऊनमध्ये इतर रोजगार उपलब्ध नसल्यामुळे या महिलांना मानधनाचाच आधार होता. परंतु, दप्तर दिरंगाईमुळे दोन महिन्यांचे मानधन खोळंबले होते.

ठळक मुद्देप्रतीक्षा संपली : अखेर बँक बदलून खात्यात टाकावे लागले पैसे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिला कामगारांचे मानधन गेल्या तीन महिन्यांपासून अडकून पडले आहे. अखेर शिक्षण विभागाने या कामागारांसाठी दीड कोटी रुपयांचा निधी बँक खात्यात वळता केला आहे.शालेय पोषण आहार शिजवून देणाऱ्या स्वयंपाकी आणि मदतनिस महिलांना मासिक हजार रुपयांचे मानधन मिळते. मात्र हे मानधन कधीच वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी आहे. आता लॉकडाऊनमध्ये इतर रोजगार उपलब्ध नसल्यामुळे या महिलांना मानधनाचाच आधार होता. परंतु, दप्तर दिरंगाईमुळे दोन महिन्यांचे मानधन खोळंबले होते.थेट राज्य स्तरावरून येणारे हे मानधन जिल्हा बँकेच्या खात्यातून शाळांपर्यंत वळते केले जाते. जिल्हा बँक निधी वितरणासाठी ‘येस बँके’चा आयएफएससी कोड वापरते. काही दिवसांपूर्वी येस बँकेवर आर्थिक निर्बंध घातले गेले होते. त्यामुळे जिल्हा बँकेत जमा झालेला पोषण आहाराचा निधीही कामगारांच्या खात्यात वळते करण्यात अडचणी आल्या होत्या. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण संचालनालयाशी संपर्क साधल्यावर तोडगा निघाला.अखेर गुरुवारी जिल्हा बँकेऐवजी आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून १ कोटी ४२ लाख ३९ हजार ५०० रुपयांचा निधी वळता करण्यात आला. मार्च आणि एप्रिल महिन्यातील हे प्रलंबित मानधन मे महिन्याच्या अखेरीस कामगारांना मिळतेय.पंचायत समितीनिहाय आलेले मानधन४आर्णी ८,२५००, बाभूळगाव ५,४३००, दारव्हा ९,५७०००, दिग्रस ७,२३०००, घाटंजी ८,५२०००, कळंब ७,२९०००, महागाव ११,७३०००, मारेगाव ६,०३०००, नेर ८,६८,५००, पांढरकवडा ८,०७०००, पुसद १६,३५०००, राळेगाव ६,९०,०००, उमरखेड १३,७७,०००, वणी ८,०,७०००, यवतमाळ ९,७८,०००, झरी ६,७२,००० असा १ कोटी ४२ लाख ३९ हजार ५०० रुपयांचा निधी वळता करण्यात आला.

टॅग्स :Socialसामाजिक