शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग पोलिसांची ४० हजार वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 05:00 IST

राष्ट्रीय महामार्गावर वाढणाऱ्या अपघातांना आळा बसावा, अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने मदत व्हावी व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करून त्यांना वठणीवर आणण्यासाठी नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर करंजी येथे पोलीस मदत केंद्राची निर्मिती करण्यात आली.

ठळक मुद्देपांढरकवडा तालुका : वर्षभरात दोन कोटी २१ लाखाचा दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्क पांढरकवडा : करंजी महामार्गपोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ४० हजार २२० वाहनांवर कारवाई करून एका वर्षात दोन कोटी २९ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. राष्ट्रीय महामार्गावर वाढणाऱ्या अपघातांना आळा बसावा, अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने मदत व्हावी व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करून त्यांना वठणीवर आणण्यासाठी नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर करंजी येथे पोलीस मदत केंद्राची निर्मिती करण्यात आली. अप्पर पोलीस महासंचालक मुंबई, पोलीस अधीक्षक महामार्ग प्रादेशिक विभाग नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली करंजी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मुपडे, पोलीस उपनिरीक्षक विनोद तिवारी, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, विकास खडसे, फुलसिंग राठोड, दुर्गाप्रसाद मिश्रा, सुभाष राठोड व सहकाऱ्यांनी १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या एक वर्षात वाहन चालविण्याचा परवाना नसणे, सीट बेल्टचा वापर न करणे, अतिवेगात वाहन चालविणे, लेन कटींग, नो पार्किंगच्या ४० हजार २२० केसेस केल्या आहेत. यातून पोलिसांनी दोन कोटी २१ लाख ७६ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला. शेवटच्या डिसेंबर या एका महिन्यात ५४ लाख ७८ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला. 

टॅग्स :highwayमहामार्गPoliceपोलिस