शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

परराज्यातील मजुरांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 05:00 IST

स्वगृही परतण्यासाठी मजुरांना आपले तंदुरूस्ती प्रमाणपत्र द्यावे लागते. यानंतर त्यांना ऑनलाईन पास मिळतो. त्यासाठी तास्न तास रांगेत उभे राहून क्रमांक लावावा लागतो. त्यातही तपासणी होणार किंवा नाही, याची शाश्वती नसते. त्यानंतरही पास मिळाला तरी आता पुढे प्रवास करायचा तर खिशात पैसे नाही. यामुळे परप्रांतीय मजूर पायदळ प्रवास करीत पुढे जात आहेत.

ठळक मुद्देस्वयंसेवी संस्थांचा पुढाकार : प्रक्रियेकरिता केले सहकार्य

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वाहनाची परवानगी न मिळाल्याने अनेक परप्रांतीय मजूर पायदळ प्रवास करीत आपल्या गावाकडे निघाले. अशा काही मजुरांना बुधवारी स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात दिला. त्यांना दोन घास जेवण दिले. यामुळे त्यांचा पुढील प्रवास सुकर होण्यास मदत झाली.स्वगृही परतण्यासाठी मजुरांना आपले तंदुरूस्ती प्रमाणपत्र द्यावे लागते. यानंतर त्यांना ऑनलाईन पास मिळतो. त्यासाठी तास्न तास रांगेत उभे राहून क्रमांक लावावा लागतो. त्यातही तपासणी होणार किंवा नाही, याची शाश्वती नसते. त्यानंतरही पास मिळाला तरी आता पुढे प्रवास करायचा तर खिशात पैसे नाही. यामुळे परप्रांतीय मजूर पायदळ प्रवास करीत पुढे जात आहेत.संकल्प फाउंडेशनच्या नारी रक्षा सेवा समितीने बुधवारी विविध संघटनांच्या माध्यमातून त्यांच्या भोजनाची आणि नाश्त्याची व्यवस्था केली. हे मजूर गत तीन दिवसांपासून नांदेड, तेलंगाणा येथून निघाले आहे. त्यांना उत्तरप्रदेश आणि छत्तीसगडकडे प्रवास करायचा आहे. वाहतुकीचे कुठलेही साधन उपलब्ध नाही. यामुळे हे मजूर पायदळ निघाले आहेत. भुकेने व्याकूळ झालेल्या या मजुरांना येथील बायपासवर मदत देण्यात आली.शिवसेनेने ३० भोजनाचे डबे, प्रा.घनशाम दरणे, अमनभाई, गोधणीचे पोलीस पाटील मंगेश मानकर, सरपंच सुभाष तोडसाम यांनी भोजनासह पाणी, बिस्कीट, चिवडा आदी पदार्थांची व्यवस्था केली होती. भारतीय नारी रक्षा संघटनेचे सुकांत वंजारी, सीमा शेटे, कल्पना राऊत, विनोद दोंदल, गोधणीचे तलाठी व्ही.ए. शेख, आकाश बोरकर, बंटी कांबळे यांनी मदतीचा हात दिला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या