शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

भूजल पातळी घसरली

By admin | Updated: May 30, 2016 00:05 IST

अपुऱ्या पावसाने जिल्ह्याची भूजल पातळी अर्धा मीटरने घसरली आहे. १६ तालुक्यांतील १२०० गावांना याचा जबर फटका बसला आहे.

भूजल सर्वेक्षण : जिल्ह्यात सर्वाधिक घट कळंब तालुक्यामध्ये यवतमाळ : अपुऱ्या पावसाने जिल्ह्याची भूजल पातळी अर्धा मीटरने घसरली आहे. १६ तालुक्यांतील १२०० गावांना याचा जबर फटका बसला आहे. कळंब तालुक्याच्या भूजल स्रोतात सर्वाधिक घट झाली आहे. मान्सून लांबल्यास स्थिती बिकट होण्याचा धोका भूजल सर्वेक्षण विभागाने वर्तविला आहे. जिल्ह्याचा भूभाग हा ब्लॅक बेसॉल्टपासून तयार झाला आहे. या दगडाचा गुणधर्म अधिक काळ पाणी साठवून ठेवणे हा मुळातच नाही. यामुळे पावसाळयात थोडा पाऊस आला तरी विहिरी ओढे दुथडी भरून वाहतात. उन्हाळा सुरू होताच भूजल पातळी घसरते. यामुळे मुबलक पाऊस कोसळला तरी उन्हाळयात पाणीटंचाई निर्माण होते. गतवर्षी अपुरा पाऊस पडल्याने पाण्याचे स्रोत वेळेपूर्वीच कोरडे पडण्याच्या प्रक्रि येला सुरूवात झाली. यामुळे पाण्याची पातळी खोल गेल्याचा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागाने दिला आहे. १६ तालुक्यांतील ६४ वॉटरशेडमध्ये येणाऱ्या १७९ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणातून घट झाल्याची माहिती पुढे आली आहे. जिल्ह्याची भूजल पातळी सरासरी ०.४५ मीटरने घसरली आहे. सर्वेक्षण अहवालानुसार कळंब तालुक्यात सर्वाधिक ०.५८ मीटरची घट नोंदविण्यात आली आहे. इतर तालुक्याच्या तुलनेत या ठिकाणी सर्वाधिक भीषण स्थिती आहे. सर्वात कमी घट घाटंजी तालुक्यात नोंदविण्यात आली आहे. या ठिकाणी ०.३२ मीटरने घसरण झाली आहे. (शहर वार्ताहर)भूजल पातळी घसरणे ही बाब चिंताजनक आहे. मात्र भविष्यात या स्थितीवर मात करण्यासाठी रिचार्ज शाप खोदले जात आहे. जिल्ह्यात हा पहिलाच प्रयोग असणार आहे.- राजेश सावळे, भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक