शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये माणुसकीची भिंततर्फे रक्तदात्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:27 IST

पुसद : राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब व झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथे रक्तदान करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. ...

पुसद : राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब व झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथे रक्तदान करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनतर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला.

येथील जिजाऊ सृष्टी शांताबाई दत्तात्रय जाधव बाग येथे रक्तदात्यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी दत्तात्रय जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून मोहिनी इंद्रनील नाईक, दिगंबर जगताप, प्रभाकर टेटर, परशराम नरवाडे, यशवंत देशमुख, पंकजपाल महाराज, अल्का भिताडे, संतोष जाधव, शांताबाई जाधव, शीला वाकोडे आदी उपस्थिती होते.

याप्रसंगी पंकज पाल महाराजांनी रक्तदान दात्यांच्या कार्याचा गौरव करून, दुधाचा अभिषेक करण्यापेक्षा एक बॉटल रक्तदान करणे श्रेष्ठ असल्याचे सांगितले. यावेळी भाऊ अनंतवार, शरद पवार, मारुती भस्मे, अजय पुरोहित, बिपिन चिद्दरवार, रवि घड्याळे, प्रा.संतोष जाधव, भाऊ कनोजे, प्रा.माधव खिल्लारे, प्रा.स्वाती वाठ, ऋषिकेश टनमने, रमेश पंडित, शांतीसागर इंगोले, विकास चव्हाण, संदीप शिंदे, हरिश चौधरी, चैतन्य यशवंतकर, सागर भागवत, अविनाश मस्के, लक्ष्मण गायकवाड, रितिक जयस्वाल, अक्षय सांबरे, विजय खुडे, राजू गायकवाड, अक्षय तायडे, प्रवेश टाकरस, कासिम भाई, राहुल काटकर, आशिष सांबरे, किशोर राठोड, दिनकर दमकुंडवार, राहुल माहुरे, पवन बोजेवार, विशाल घाटे, महेश बजाज, अंकुश भलंगे, संजय भंडारी, विशाल ढाके यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला गजानन जाधव, जगत रावल, संतोष गावंडे, प्रमोद ठाकूर, संतोष भेंडे, सोहम नरवाडे, प्रतीक चव्हाण, विजय खंदारे, अभिजीत पानपट्टे, प्रभाकर ठाकरे, दीपक काळे, शंकर गावडे, नितीन पवार, सुशांत महल्ले, जीवा जाधव, संतोष जाधव, अनिल गिरे, कुलदीप गावंडे, करण ढेकळे, पंजाब ढेकळे, प्रल्हाद वांझाळ, अरविंद देशमुख, उदय मगर, संजय गावंडे, मुरलीधर ढगे, नितीन जाधव, विजय खंदारे, शुभम जाधव, आदित्य जाधव, मोनिका जाधव, मोना रावल, रेखा आगलावे, अर्चना गावंडे, शीला वाकोडे, प्रियंका बेले, अलका भिताडे, वैष्णवी जाधव, शिव जाधव, हेमंशू रावल, क्रिश आगलावे उपस्थित होते. संचालन सुनील ठाकरे यांनी केले. आभार प्रा.स्वाती वाठ यांनी मानले.