शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांची बदलीसाठी गांधीगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 05:00 IST

राज्य शासनाने आंतरजिल्हा बदलीसाठी तीन वर्षांपूर्वी ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली. त्यात आतापर्यंत तीन टप्पे पार पडले असून त्यातून हजारो शिक्षक गृहजिल्ह्यात परतले आहेत. आता चौथ्या टप्प्याची प्रक्रिया जानेवारीत सुरू झाली. त्याचे ९० टक्के काम पूर्ण झाल्यावर अचानक राज्यात लॉकडाऊन झाल्याने केवळ १० टक्के कामासाठी चौथा टप्पा थांबलेला आहे.

ठळक मुद्देमंत्र्यांच्या नावाने लावली झाडे : वृक्षारोपणासोबत लावले मागणीचे फलक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आंदोलन म्हटले की घोषणा, नारेबाजी हा प्रकार ठरलेलाच. पण आंतरजिल्हा बदलीच्या मागणीसाठी राज्यातील अडीच हजार शिक्षकांनी लॉकडाऊन असतानाही गांधीगिरीस्टाईल अनोखे आंदोलन केले. शिक्षण राज्यमंत्र्यांच्या नावाने झाडे लावून तेथेचे मागणीचे फलकही लावले.राज्य शासनाने आंतरजिल्हा बदलीसाठी तीन वर्षांपूर्वी ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली. त्यात आतापर्यंत तीन टप्पे पार पडले असून त्यातून हजारो शिक्षक गृहजिल्ह्यात परतले आहेत. आता चौथ्या टप्प्याची प्रक्रिया जानेवारीत सुरू झाली. त्याचे ९० टक्के काम पूर्ण झाल्यावर अचानक राज्यात लॉकडाऊन झाल्याने केवळ १० टक्के कामासाठी चौथा टप्पा थांबलेला आहे. त्याचवेळी वित्त विभागाने बदल्यांवर कोरोनामुळे निर्बंध आणले आहेत.या पार्श्वभूमीवर वंचित शिक्षक चौथा टप्पा पूर्ण करण्यासाठी आग्रही आहेत. त्यासाठी प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने गांधीगिरी स्टाईल आंदोलन करण्यात आले. शिक्षण विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना शुभेच्छांसोबतच मागणी रेटण्याच प्रयत्न या आंदोलनातून करण्यात आला. अडीच हजार शिक्षकांनी पाच लाख झाडे लावून, प्रत्येक झाडासोबत बदलीच्या मागणीचे पत्रकही लावले.

टॅग्स :Teacherशिक्षकTransferबदली