शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
4
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
5
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
6
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
7
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
8
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
9
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
10
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
11
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
12
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
13
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
14
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
15
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
16
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
17
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
18
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
19
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

दारव्ह्यात मनोरंजन केंद्राच्या नावावर भरतो जुगार

By admin | Updated: May 25, 2015 02:27 IST

शहरात अनेक भागामध्ये मनोरंजन केंद्राच्या नावावर जुगार भरविण्यात येत आहे.

दारव्हा : शहरात अनेक भागामध्ये मनोरंजन केंद्राच्या नावावर जुगार भरविण्यात येत आहे. हातभट्टीची दारू विक्रीचा व्यवसाय जोरात आहे. मोबाईल मटका यासह सर्व प्रकारचे अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहे. येथील वर्षा टॉकीजलगतच्या कॉम्प्लेक्समध्ये मनोरंजन केंद्र असून, येथे दिवसभर जुगार सुरू असतो. कारंजा मार्गावरील एका शेतात जुगार चालू आहे. हातभट्टी व्यावसायिकांनी परवानाप्राप्त दुकानासारखाच दारुविक्रीचा व्यवसाय थाटला आहे. या व्यवसायात कुप्रसिद्ध असलेले गवळीपुरा व बाराभाई मोहल्ल्यातील दोन व्यावसायिकांचा चांगलाच बोलबाला आहे. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर गोळीबार चौक परिसरात मटकापट्टी घेणाऱ्यांचा वावर असतो. सध्य मटका व्यवसाय हायटेक झाला असून, या धंद्यात विश्वासू गिऱ्हाईकांचे मोबाईलवरून आकडे लावून घेतले जातात. या सर्व प्रकाराला पोलीस ठाण्यात कार्यरत एका तरूण जमादाराचा वरदहस्त असल्याचे दिसते. ठाणेदाराच्या सुस्वाभावाचा फायदा घेऊन सदर जमादाराने अवैध धंदे सुरू करण्यासाठी मूकसंमती दिली आहे. (प्रतिनिधी)