शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगारांचे श्रमासोबत आर्थिक योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:00 IST

कोरोनाविरूद्धच्या लढाईत सख्खे नातेवाईकही रुग्णांपासून दूर जात असल्याची उदाहरणे आहेत. अशा स्थितीत कोरोना वॉर्ड स्वच्छ ठेवण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या सफाई कामगारांनी आर्थिक मदत शासनाकडे करण्याचा निर्णय घेतला. यासाठी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मुकेश बामने यांनी पुढाकार घेत आर्थिक मदतीचे आवाहन केले.

ठळक मुद्देकोरोनाविरूद्ध लढा, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सफाई कामगार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना विषाणू संसर्गाविरोधाच्या लढ्यात सर्वात पुढे असलेला सफाई कामगार श्रमासोबत आर्थिक योगदानासाठीही पुढे आला आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना वॉर्डासह सर्वत्र सफाईचे काम करणाऱ्या कामगारांनी एकत्र येत मुख्यमंत्री सहायता निधीला ५१ हजारांची राशी दिली.कोरोनाविरूद्धच्या लढाईत सख्खे नातेवाईकही रुग्णांपासून दूर जात असल्याची उदाहरणे आहेत. अशा स्थितीत कोरोना वॉर्ड स्वच्छ ठेवण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या सफाई कामगारांनी आर्थिक मदत शासनाकडे करण्याचा निर्णय घेतला. यासाठी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मुकेश बामने यांनी पुढाकार घेत आर्थिक मदतीचे आवाहन केले. एक नव्हे तर ९७ सफाई कामगारांनी एकत्र येवून आपल्या तुटपुंज्या वेतनातून ५१ हजारांची राशी जमा केली. ही रक्कम राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सहायता निधीला दिली.जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्याकडे निधी सुपूर्द करताना सफाई कामगार किशोर चिंडाले, श्याम कोंडावे, संदीप चौधरी, राहुल पवार, विजय चिंडाले, मुकेश बामने, राजेश पवार, नरेश ब्राह्मणे, जय तांबे, राकेश ब्राह्मणे, सनी चपेरिया, संजय बामने, शिवा बालवे, अनिकेत चव्हाण, सुमित केवारकर, मनोहर ब्राह्मणे, विजय चावरे, रूपेश जेदे, शरद मोगरे, अमित व्यास, सय्यालाल व्यास, चेतन पवार आदी उपस्थित होते.कर्तव्यासोबत दायित्वकोरोना वॉर्डात स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाºया सफाई कामगारांनी आपल्या कर्तव्यासोबतच दायित्वाचेही भान जपले आहे. कोरोना वॉर्डाच्या जवळ फिरकण्याचीसुद्धा कुणी हिंमत करत नाही. जोखमीचे काम आहे याची पूर्ण जाणीव असतानाही हे सफाई कामगार आपली सेवा बजावत आहे. यासोबतच त्यांनी शासनाच्या अडचणीत मदतीसाठी हात पुढे केला आहे.

टॅग्स :Socialसामाजिक