शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यातील उटी येथे शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 17:20 IST

Yawatmal News farmer suicide महागाव तालुक्यातील उटी येथील शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महागाव तालुक्यातील उटी येथील शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. संतोष आनंदराव गावंडे (४५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तालुक्यात एकाच आठवड्यातील ही दुसरी शेतकरी आत्महत्या आहे. यापूर्वी जिवंत वीज तार पायाला गुंडाळून पंजाबराव गावंडे या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उटी येथेच घडली होती. त्यानंतर संतोष गावंडे यांनीही मृत्यूला कवटाळले. त्यांच्याकडे साडेतीन एकर शेती आहे. अतिपावसाने पीक नष्ट झाल्याने ते विवंचनेत होते. त्यांच्याकडे सवना सोसायटीचे दोन लाखांचे कर्ज होते. याशिवाय खासगी कर्जसुद्धा होते. त्यामुळे गुरुवारी सकाळी शेतात जावून संतोषने जांभळाच्या झाडाला गळफास लावला. त्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली. त्यात आपल्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये, असा उल्लेख आहे. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुली, मुलगा आणि मोठा आप्त परिवार आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या