शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कर्तव्यकुशल पोलिसांचा कार्यगौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:39 IST

जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या चोरंबा (ता.घाटंजी) येथील सपना पळसकर नरबळी प्रकरणाचा तपास अतिशय कुशलतेने करणाºया पोलीस अधिकारी आणि.....

ठळक मुद्देमनसेचा उपक्रम : सपना पळसकर प्रकरणाचा यशस्वी तपास, सात जणांना फाशीची शिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या चोरंबा (ता.घाटंजी) येथील सपना पळसकर नरबळी प्रकरणाचा तपास अतिशय कुशलतेने करणाºया पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गौरव करण्यात आला. या प्रकरणातील सात आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.येथील अप्सरा टॉकीज चौकात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार होते. माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलीस उपअधीक्षक चंदनसिंग बायस, पोलीस निरीक्षक सारंग नवलकर, सरकारी वकील शुभांगी वीरेंद्र दरणे, प्रेमदास आडे, राजू झाडे, रावसाहेब शेंडे, विजय पवार, किरण श्रीरामे, सैयद साजिद, अखिल देशमुख, अरुण नाकतोडे, गजानन अजमिरे, आशीष भुसारी, सचिन मुंडे यांचा शाल, श्रीफळ व गौरवपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.वर्षभरापासून बेपत्ता सपनाचा शोध लागत नव्हता. विविध संघटना आणि राजकीय पक्ष आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले होते. विधानसभेतही तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. अशा या प्रकरणाचा छडा पोलीस उपअधीक्षक चंदनसिंग बायस व चमूने लावला. या प्रकरणातील तपास अधिकारी, कर्मचाºयांनी आपले मनोगत याप्रसंगी व्यक्त केले.जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, बाळासाहेब चौधरी आदींनी समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला देवानंद पवार, मिलिंद धुर्वे, राजेंद्र हेंडवे, अमनभाई, अ‍ॅड. मनोज जोग, अ‍ॅड. वीरेंद्र दरणे, मनसेचे संजय देठे, अमित बदनोरे, फारूक तमन्ना, संगीता घोडमारे, अभिजित नानवटकर, छबूताई आठवले, पिंटू पिंपळकर, संदीप भिसे, बंडू बोपचे, नंदू कनोजिया, पराग बारले, अजय गोडबोले आदी उपस्थित होते.