शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

आर्णी रोडच्या ऑनलाईन जुगारावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST

लॉटरी सेंटरच्या नावाने दिनेश छेतीलाल झाडे अवैध ऑनलाईन जुगार खेळवत होता. सचिन पत्रिवार, विशाल खरुले, रोशन विनझाडे, सुमीत पोलेवार हे मजूरीने नोकर म्हणून जुगारासाठी मदत करित होते. पोलिसांनी रोख ५३ हजार १३० रुपय जप्त केले. दिनेश झाडे पसार झाला.

ठळक मुद्दे१५ जणांना अटक : ५३ हजारांच्या रोख रकमेसह मुद्देमाल जप्त

आर्णी रोडच्या ऑनलाईन जुगारावर धाड१५ जणांना अटक : ५३ हजारांच्या रोख रकमेसह मुद्देमाल जप्तलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आर्णी मार्गावरील लक्ष्मी आर्केड कॉम्प्लेक्समधील फन ऑनलाईन लॉटरी सेंटरमधून १५ आरोपींना अटक केली. एलसीबीने सोमवारी रात्री ही कारवाई केली.लॉटरी सेंटरच्या नावाने दिनेश छेतीलाल झाडे अवैध ऑनलाईन जुगार खेळवत होता. सचिन पत्रिवार, विशाल खरुले, रोशन विनझाडे, सुमीत पोलेवार हे मजूरीने नोकर म्हणून जुगारासाठी मदत करित होते. पोलिसांनी रोख ५३ हजार १३० रुपय जप्त केले. दिनेश झाडे पसार झाला. जुगार खेळताना ऋषिकेश वानखेडे, किशोर लोखंडे, वैभव ठाकरे, मयूर दोमोडे, श्रेयश गुल्हाने, वैभव चारभाई, अक्षय पारधी, गोकूल चोपडे, विनांत तोडसाम, हर्षल ठाकरे, ऋषिकांत डेहणकर यांना अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम राज कुमार, अपर अधीक्षक नुरुल हसन, एलसीबीचे प्रमुख प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात श्रीकांत जिंदमवार, बंडू डांगे, गजानन धात्रक, गजानन डोंगरे, विशाल भगत, किरण पडघन, किशोर झेंडेकर, जितेंद्र चौधरी, प्रवीण कुथे, मो. जुनेद यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी