शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
5
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
6
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
7
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
8
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
9
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
10
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
11
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
12
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
13
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
14
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
15
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
16
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
17
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
18
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
19
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
20
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
Daily Top 2Weekly Top 5

पीक परिस्थिती नाजूक, तरीही नजर पैसेवारी उत्तम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 06:00 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे कापूस उत्पादनालाही मोठा फटका बसला आहे. कपाशीच्या पात्या गळून पडल्या. यामुळे बोंड परिपक्व होण्यासाठी विलंब लागला. मूग आणि उडीदाचेही पावसाने नुकसान झाले. सर्वच पिकांची स्थिती खालावली आहे. यामुळे हिरवेकंच दिसणारे पीक उत्पादन देताना फोल ठरले आहे.

ठळक मुद्दे२०४८ गावांची पैसेवारी ६५ टक्के : महसूल विभागाच्या अहवालाने शेतकऱ्यांना धक्का

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याची पीक परिस्थिती नाजूक आहे. अशा स्थितीत महसूल विभागाने नजर पैसेवारी जाहीर करताना पीक परिस्थिती उत्तम असल्याचा अहवाल दिला आहे. यामुळे विवंचनेत अडकलेल्या शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.महसूल विभागाने जाहीर केलेल्या पैसेवारीनुसार शासन विविध योजनांची अंमलबजावणी करते. यामुळे पैसेवारीचा अहवाल महत्त्वपूर्ण मानला जातो. यंदा महसूल विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात जिल्ह्यातील २०४८ गावांची नजर पैसेवारी उत्तम असल्याचा निर्वाळा दिला आहे. सततच्या पावसाने सोयाबीनला सूर्यप्रकाश मिळाला नाही. यामुळे शेंगा परिपक्व झाल्या नाही. यामुळे सोयाबीनचे उत्पन्न निम्म्यावर आले. यानंतरही नजर पैसेवारीत पीक स्थिती उत्तम असल्याचा अहवाल आला आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे कापूस उत्पादनालाही मोठा फटका बसला आहे. कपाशीच्या पात्या गळून पडल्या. यामुळे बोंड परिपक्व होण्यासाठी विलंब लागला. मूग आणि उडीदाचेही पावसाने नुकसान झाले. सर्वच पिकांची स्थिती खालावली आहे. यामुळे हिरवेकंच दिसणारे पीक उत्पादन देताना फोल ठरले आहे. यानंतरही नजर पैसेवारीत याची कुठलीही नोंद घेतली गेली नाही. विशेष म्हणजे, हे संपूर्ण सर्वेक्षण ऑनलाईन केले जात आहे. यानंतरही त्यामध्ये नुकसानीची नोंद कशी नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आता या पैसेवारीमुळे नुकसानग्रस्त शेतकरी शासकीय मदतीसाठी पात्र कसे ठरणार हा प्रश्न आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी