शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संचारबंदीतच उरकायचा होता बालविवाह, प्रशासनाने टाकली धाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 18:14 IST

तहसिलदारांनी जिल्हा बालसंरक्षण कक्षात तत्काळ याबाबत संपर्क साधला.

ठळक मुद्देतहसिलदारांनी जिल्हा बालसंरक्षण कक्षात तत्काळ याबाबत संपर्क साधला. त्यानंतर प्रशासनाने थेट मुलीच्या घरी पोहोचून तिच्या जन्मतारखेची व वयाची शहानिशा करण्यात आली.

यवतमाळ : जिल्ह्यात कोरोना संकट असताना बालविवाहांचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या १५ दिवसात तब्बल पाच बालविवाह उधळून लावलेले असतानाच आणखी एक बालविवाह २२ एप्रिल रोजी नियोजित असल्याचे समोर आले. मात्र, शनिवारीच लग्नघरी पोहोचून प्रशासनाने तो रोखला.नेर तालुक्यातील मुकींदपूर बेडा येथील १६ वर्षीय बालिकेचे लग्न २२ एप्रिल रोजी लावून दिले जाणार होते. मात्र, याबाबतची माहिती नेरचे तहसीलदार अमोल पोवार यांच्यापर्यंत पोहोचली.

तहसिलदारांनी जिल्हा बालसंरक्षण कक्षात तत्काळ याबाबत संपर्क साधला. त्यानंतर प्रशासनाने थेट मुलीच्या घरी पोहोचून तिच्या जन्मतारखेची व वयाची शहानिशा करण्यात आली. संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. त्याआधारे बालविवाह रोखण्यात आला. ही कार्यवाही जिल्हा महिला बाल विकास अधिकारी ज्योती कडू व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. यावेळी बालिकेच्या कुटुंबाला तिचे वय १८ होईपर्यंत विवाह न लावण्याबाबत समुपदेशन करण्यात आले. तसेच लेखी हमीपत्र घेण्यात आले. जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे विधी तथा परिविक्षा अधिकारी महेश हळदे, ग्रामसेवक आर. निमकर, नेरचे पोलीस निरीक्षक घुगे, अंगणवाडी पर्यवेक्षिका पवार यांनी पार पाडली.

टॅग्स :Yavatmalयवतमाळmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारी