शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

घाटंजीतील महिलेचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 05:00 IST

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण ७११ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५२ जण नव्याने पॉझेटिव्ह तर ६५९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात सद्यस्थितीत ४६९ ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ११ हजार ३८२  झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात २८ जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या १० हजार ५४३ झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण ३७० मृत्यूची नोंद आहे. 

ठळक मुद्दे२८ कोरोनामुक्त : जिल्ह्यात ५२ नवे रुग्ण

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाने आणखी एक बळी घेतला. घाटंजी शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाने दगावल्याची माहिती प्रशासनाने दिली. तर दिवसभरात जिल्ह्यात ५२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण ७११ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५२ जण नव्याने पॉझेटिव्ह तर ६५९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात सद्यस्थितीत ४६९ ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ११ हजार ३८२  झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात २८ जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या १० हजार ५४३ झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण ३७० मृत्यूची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत १ लाख १० हजार १४९  नमुने पाठविले असून यापैकी १ लाख ९ हजार ३३३ प्राप्त तर ८१६  अप्राप्त आहेत. तसेच ९७ हजार ९५१ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने कळविले आहे. जिल्ह्यात सलग आठवडाभरापासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळत मास्कचा काटेकोर वापर करणे आवश्यक झाले आहे. गर्दीच्या ठिकाणी अंतर राखण्याचे आवाहन केले जात आहे. 

घाटंजीला दुसरा धक्का  मार्च ते जुलैपर्यंत एकही रुग्ण न आढळलेल्या घाटंजी शहरात नंतर अनेक पाॅझिटीव्ह आढळले. दोन दिवसापूर्वीच घाटंजी शहरातील ६० वर्षीय इसमाचा कोरोनाने मृत्यू झाला. सर्व परिचित असलेल्या या व्यक्तीच्या मृत्यूने संपूर्ण परिसर हळहळत असतानाच लगेच शुक्रवारी शहरातील आणखी एका ६५ वर्षीय महिलेचा कोरोनाने बळी घेतला. कोरोनाने शहरात सलग दोन मृत्यूची बातमी कळताच नागरिकांमध्ये शोक आहे. 

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या