शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त पोलीस शिपाई आशिष चौबेची बडतर्फी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 06:00 IST

जिल्हा पोलीस दलात कार्यरत पोलीस शिपाई आशिष चौबे याचे ‘कारनामे’ पोलीस दलात चर्चेचा विषय होते. मात्र कोणतीच बाब रेकॉर्डवर येणार नाही याची खबरदारी तो घेत असल्याने त्याच्याविरुद्ध कारवाई करणे कठीण झाले होते. परंतु गोदनी रोडवर भरदिवसा हवालामधील ९९ लाखांच्या वाटमारीचे धागेदोरे चौबेपर्यंत पोहोचले.

ठळक मुद्देमहानिरीक्षकांनी अपिल फेटाळले : एसपींचा प्रस्ताव ठरविला योग्य

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लाखो रुपयांच्या वाटमारी सारख्या गुन्ह्यांचा कट रचल्याचा ठपका असलेल्या पोलीस शिपाई आशिष चौबे याची बडतर्फी पोलीस महानिरीक्षकांच्या दरबारातही कायम राहिली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी पोलीस शिपाई चौबे याच्या बडतर्फीचा प्रस्ताव पाठविला होता. त्या विरोधात चौबे याने अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांच्याकडे अपिल केले होते. परंतु अलिकडेच झालेल्या सुनावणीत रानडे यांनी एसपींनी पाठविलेला बडतर्फीचा प्रस्ताव योग्य ठरवित चौबे याचे अपिल फेटाळून लावल्याची माहिती महानिरीक्षक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.जिल्हा पोलीस दलात कार्यरत पोलीस शिपाई आशिष चौबे याचे ‘कारनामे’ पोलीस दलात चर्चेचा विषय होते. मात्र कोणतीच बाब रेकॉर्डवर येणार नाही याची खबरदारी तो घेत असल्याने त्याच्याविरुद्ध कारवाई करणे कठीण झाले होते. परंतु गोदनी रोडवर भरदिवसा हवालामधील ९९ लाखांच्या वाटमारीचे धागेदोरे चौबेपर्यंत पोहोचले. वास्तविक पोलीस रेकॉर्डवर या वाटमारीची रक्कम अगदीच नाममात्र दाखविली गेली आहे. प्रत्यक्षात त्याचा आकडा किती तरी मोठा आहे. पोलीस तपासात चौबेचा पर्दाफाश झाला. त्याच्यावर गुन्हाही नोंदविला गेला. एवढ्या मोठ्या गंभीर गुन्ह्याचा तोच सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. यासोबतच त्याने गतकाळात केलेल्या विविध कारनाम्यांची खातरजमाही पोलीस प्रशासनाने केली. पोलीस खात्याच्या प्रतिमेला डाग लावणाऱ्या पोलीस शिपाई आशिष चौबेला सुरुवातीला निलंबित केले होते. परंतु निलंबन काळातही त्याचे कारनामे सुरूच राहिल्याने अखेर त्याला बडतर्फ केले.पोलीस खात्यात परतण्याची वाट आता खडतरचौबे सारखे खार्की वर्दीतील दरोडेखोर पोलीस खात्यात नकोच असा बहुतांश कर्मचाऱ्यांचा सूर असून त्यावर एसपींपाठोपाठ आता महानिरीक्षकांनीही शिक्कामोर्तब केले. त्यामुळे आशिष चौबेची पोलीस खात्यात परतण्याची वाट आणखी खडतर झाली आहे.

टॅग्स :Policeपोलिस