शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
2
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
3
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
4
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
5
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
6
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
7
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
8
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
9
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
10
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
11
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
12
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
13
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
14
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
15
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
16
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
17
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
18
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
19
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
20
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संविधान आईएवढेच श्रेष्ठ

By admin | Updated: August 29, 2015 02:45 IST

भारतीय संविधान हे आई एवढेच श्रेष्ठ असून संविधानावर आईपेक्षाही जास्त प्रेम करा,

डी.एन. चामले : हिवरा येथे मार्गदर्शन शिबिरहिवरासंगम : भारतीय संविधान हे आई एवढेच श्रेष्ठ असून संविधानावर आईपेक्षाही जास्त प्रेम करा, असे प्रतिपादन महागावचे दिवाणी न्यायाधीश डी.एन. चामले यांनी येथे केले.महागाव तालुक्यातील हिवरा येथे विधी सेवा समिती आणि महागाव वकील संघाच्यावतीने आयोजित मार्गदर्शन शिबिरात बोलत होते. न्या. चामले म्हणाले, बळीराजा हा सर्वांचा पोशिंदा आहे. त्याने आत्महत्येचा मार्ग अवलंबने हे त्याच्या कुटुंबासाठी आणि समाज व्यवस्थेसाठी घातक आहे. शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, असे आवाहन त्यांनी केले. यानंतर शेतकरी आत्महत्या विषयावर अ‍ॅड. आर.व्ही. जाधव, महिलांच्या कायद्यांवर अ‍ॅड. एस.आर. राऊत, शिक्षणाचा मूलभूत अधिकार विषयावर अ‍ॅड. सुनील साबळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. के.बी. महागावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पाटील, अ‍ॅड. जी.एस. कांबळे, अ‍ॅड.एस.आर. राऊत, अ‍ॅड. सुनील नरवाडे, अ‍ॅड. एन.टी. वानखडे, अ‍ॅड.एस.बी. नरवाडे, अ‍ॅड. डी.टी. पारेकर, अ‍ॅड. आर.बी. जाधव, अनिल खडसे, अमोल दमकोंडावार, पोलीस उपनिरीक्षक राजू राऊत, जमादार रमेश पवार, डॉ. धोंडीराव बोरुळकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)