शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा येथे निर्यातबंदीविरुद्ध काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 05:00 IST

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत आले आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी त्याचे काय परिणाम होईल, याचा कोणताही विचार करण्यात आला नाही. केंद्राच्या हेकेखोर धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला. आधीच कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्था डबघाईस आली.

ठळक मुद्देएसडीओंमार्फत राष्ट्रपतींना निवेदन : केंद्र सरकारचा निषेध, बंदी उठविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यातबंदीविरुद्ध येथे तालुका काँग्रेसतर्फे बुधवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी निर्यातबंदी उठविण्याच्या मागणीसाठी तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले.केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत आले आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी त्याचे काय परिणाम होईल, याचा कोणताही विचार करण्यात आला नाही. केंद्राच्या हेकेखोर धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला. आधीच कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्था डबघाईस आली. शेती व्यवसायावरही मोठा परिणाम झाला. त्यात कांदा निर्यात बंद झाल्याने कांद्याचे भाव पडले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.निर्यात बंदी त्वरित उठविण्या यावी. अन्यथा याविरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला. निवेदन देताना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश नवरंगे, माजी नगराध्यक्ष सै.फारुक सै.करिम, सर्फराज खान, जमन काझी, विजय गोकुळे, कैलास साबळे, सतीश बागल, प्रवीण काजळे, अशोक देशमुख, महेमूद अली, अरुण नांदेकर, ओंकार मनवर, साहेबराव जवके, अनंत कोल्हे आदींसह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक