शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी घेणार शिकवणी वर्ग

By admin | Updated: January 20, 2015 00:15 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षाला लागून असलेल्या विभागातील कर्मचाऱ्यांचा अघोषित ‘लंच बे्रक’ जनतेसाठी डोकेदुखी ठरला होता.

यवतमाळ : जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षाला लागून असलेल्या विभागातील कर्मचाऱ्यांचा अघोषित ‘लंच बे्रक’ जनतेसाठी डोकेदुखी ठरला होता. या विभागातील सर्व टेबल रिकामे राहात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने मांडले होते. याची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आदर्श वर्तणुकीचे धडे देण्यासाठी दररोज एक तास शिकवणी वर्ग घेतला जाणार आहे.जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी याबाबत लेखी आदेश काढला आहेत. २० जानेवारीपासून याची अंमलबजावणी होणार आहे. यामध्ये आदर्श कर्मचारी कसे व्हावे, याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. दररोज सायंकाळी ५ ते ६ हा कार्यालयीन वेळ निश्चित करण्यात आला आहे. ५० कर्मचाऱ्यांचा एक गट यासाठी ठरविण्यात आला आहे. टप्प्या टप्प्याने सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहेत. वर्षभर ही मोहीम चालणार आहे. प्रशिक्षक म्हणून अनुभवी कर्मचारी असणार आहे. यामध्ये नायब तहसीलदारांसह विविध अधिकाऱ्यांचा समावेश आहे. प्रशिक्षणादरम्यान माहितीचा अधिकार, टिपणी लेखन, पत्रव्यवहार, सौजन्य, संवाद कौशल्य, वेळ व्यवस्थापन, राहणीमान, वाणी यासह विविध विषयांचा समावेश आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आदर्श कर्मचारी घडावा आणि कामाचा वेग वाढावा. सर्वसामान्यांची कामे अधिक गतीने व्हावी, हाच मुख्य उद्देश आहे. (शहर वार्ताहर)