स्वच्छतेचा धडा : यवतमाळ येथील मध्यवर्ती बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य असते.आगार व्यवस्थापन मात्र याकडे दुलक्ष करते. जिल्हा स्काऊट गाईडच्या शिबिराअंतर्गत विद्यार्थी व शिक्षकांनी अशाप्रकारे बसस्थानक परिसराची स्वच्छता केली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}