शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बाभूळगाव येथे चक्काजाम

By admin | Updated: October 9, 2014 23:08 IST

भारनियमन आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी येथील बसस्थानकावर गुरुवारी सुमारे एक तास चक्काजाम केला. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.

बाभूळगाव : भारनियमन आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी येथील बसस्थानकावर गुरुवारी सुमारे एक तास चक्काजाम केला. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. बाभूळगाव तालुक्यातील सावर, पहूर व मादणी येथील नागरिकांना वीज समस्येचा मोठा सामना करावा लागतो. वारंवार विनंती करूनही उपयोग झाला नाही. पाण्याअभावी पिके करपत असल्याने शेतकरी हतबल झाले आहे. कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने मोटारपंप जळत आहे. त्यामुळे संतप्त शेतकरी बाभूळगाव येथे आले. यवतमाळ-धामणगाव मार्गावर बसस्थानकासमोर ठिय्या मांडला. यामुळे तासभर वाहतूक ठप्प झाली. पोलीस उपनिरीक्षक सचिन शेलोकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता एस.व्ही. झाडे यांना पाचारण केले. त्यानंतर येत्या दोन दिवसात वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी प्रमोद डफळे, डॉ. शुद्दलवार, सुरेश राठी, भानुदास टोणे, रवींद्र गुल्हाने, नरेंद्र बोबडे, संतोष ठावरी यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)