शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

वणी, राजूरमध्ये पोलिसांचे कोम्बिंग आॅपरेशन

By admin | Updated: October 11, 2014 23:15 IST

येथील पोलिसांनी सिक्कीम येथील निमलष्करी जवानांच्या सहकार्याने शनिवारपासून कोम्बिंग आणि सर्च मोहीम सुरू केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबविण्यास सुरूवात झाली आहे.

वणी : येथील पोलिसांनी सिक्कीम येथील निमलष्करी जवानांच्या सहकार्याने शनिवारपासून कोम्बिंग आणि सर्च मोहीम सुरू केली.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबविण्यास सुरूवात झाली आहे. या मोहिमेंतर्गत शनिवारी वरोरा पॉर्इंट, मुकुटबन टी पॉर्इंट, नांदेपेरा मार्ग, शहरातील दाट वस्ती, राजूर कॉलरी, भारत माता चौक आदी परिसरात नाकाबंदी करण्यात आली. पोलीस आणि निमलष्करी जवानांनी वाहनांची तपासणी केली. कोणत्या वाहनांतून निवडणुकीसाठी दारु, पैसा, घातक शस्त्रे जात आहेत काय, याची यावेळी तपासणी करण्यात आली. येथील ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रज्ञा वाडेकर, माहुरे, जाधव, भगत, सिंग यांच्यासह ६४ निमलष्करी जवान आणि ११४ पोलिसांनी त्यात सहभाग घेतला. निवडणुकीसाठी वणीत तीन कंपनी कमांडरसह त्यांचे एकूण ८0 जवान शहरात दाखल झाले आहेत. ही कोम्बिंग आणि सर्च पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत्या १५ आॅक्टोबरपर्यंत सतत सुरूच राहणार असल्याची माहिती ठाणेदार गुलाबराव वाघ यांनी दिली. (कार्यालय प्रतिनिधी)