शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

वैष्णव चतु: संप्रदायाच्या अध्यक्षपदी बाबा सांवरिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 05:00 IST

देशभरातून आलेले संत, महंत, महामंडलेश्वर यांच्या उपस्थितीत अभिषेक पार पडला. तत्पूर्वी सतीधाम लकडगंज येथून शोभायात्रा निघाली.  भाविकांनी चाैकाचाैकात शोभायात्रेचे स्वागत केले. यानंतर बालाजी मंदिर परिसरातील मैदानात कार्यक्रम पार पडला. बाबा रामलखनदास यांनी ज्या चार संप्रदायाचे एकत्रिकरण केले, त्या चतु: संप्रदायाचेही बाबा सांवरिया अध्यक्ष झाले आहेत.

ठळक मुद्देमहंत रामलखनदास बाबांचे उत्तराधिकारी

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अखिल भारतीय वैष्णव चतु: संप्रदायाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि निर्मोही आखाड्याचे प्रमुख महंत दिवंगत रामलखनदास बाबा यांचे उत्तराधिकारी म्हणून महामंडलेश्वर भागवत कथेचे मर्मज्ञ वृंदावननिवासी कृष्णदास सांवरिया बाबा यांचा अभिषेक झाला. येथील बालाजी चाैकातील बालाजी मंदिर परिसरातील मैदानात शनिवारी विधीपूर्वक गुरुपूजन सोहळा झाल्यावर बाबा सांवरिया यांची अ.भा. विष्णूस्वामी वैष्णव संप्रदाय आणि निर्मोही आखाड्याच्या गादीवर नियुक्ती झाली. देशभरातून आलेले संत, महंत, महामंडलेश्वर यांच्या उपस्थितीत अभिषेक पार पडला. तत्पूर्वी सतीधाम लकडगंज येथून शोभायात्रा निघाली.  भाविकांनी चाैकाचाैकात शोभायात्रेचे स्वागत केले. यानंतर बालाजी मंदिर परिसरातील मैदानात कार्यक्रम पार पडला. बाबा रामलखनदास यांनी ज्या चार संप्रदायाचे एकत्रिकरण केले, त्या चतु: संप्रदायाचेही बाबा सांवरिया अध्यक्ष झाले आहेत. जगद्गुरू राजराजेश्वर यांनी मनोगत करून सांवरिया बाबा यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले. याप्रसंगी उपस्थित महंत फुलडोलदास, महंत बर्फानीदास, महंत रासबिहारी हे तीन वेगवेगळ्या संप्रदायाचे महंत आहेत. चाैथ्या विष्णूशास्त्री संप्रदायाच्या महंतपदी सांवरिया नियुक्त झाले आहेत. यावेळी पंच निर्वाणी आखाड्याचे अध्यक्ष महंत धर्मदास महाराज, पंच दिगंबरी आखाड्याचे महंत रामकिसनदास महाराज, महंत रामकिशोरदास महाराज, जगद्गुरू वल्लभाचार्य महाराज, जगद्गुरू डाॅ. रामकमल वेदांती महाराज, रामजीदास महाराज, गाैरीशंकरदास, महंत नरेंद्रदास महाराज आणि विष्णूशास्त्री आखाड्याचे अध्यक्ष महंत विजेंद्रदास उपस्थित होते.

टॅग्स :shobha yatraशोभायात्रा