शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात उसाचे लागवड क्षेत्र यंदा एक हजार हेक्टरने वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 05:00 IST

जिल्ह्यात यंदा उमरखेड तालुक्यात सर्वाधिक साडेतीन हजार हेक्टरवर उसाची लागवड झाली. त्या खालोखाल महागाव तालुक्यात दोन हजार १०० हेक्टर, तर पुसद तालुक्यात एक हजार हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. जिल्ह्यात चार साखर कारखाने आहेत. त्यापैकी केवळ दोन सुरू असून दोन साखर कारखाने बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लगतच्या मराठवाड्यातील साखर कारखान्यांकडे आपला ऊस न्यावा लागतो. यात वाहतुकीसाठी जादा खर्च होत असल्याने ऊस उत्पादकांवर बोजा पडतो.

ठळक मुद्देअतिरिक्त ऊस; दोन कारखान्यांमध्ये गाळप सुरू, जिल्ह्याबाहेर जातो ऊस

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील पुसद, उमरखेड आणि महागाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली जाते. यंदा ऊस लागवडीत तब्बल ९५६ हेक्टरने वाढ झाली. त्यामुळे अतिरिक्त उसाचा प्रश्न उभा ठाकला आहे. जिल्ह्यात मोजकेच साखर कारखाने असल्याने हा ऊस मराठवाड्यातील साखर कारखान्याकडे जात आहे. जिल्ह्यात यंदा उमरखेड तालुक्यात सर्वाधिक साडेतीन हजार हेक्टरवर उसाची लागवड झाली. त्या खालोखाल महागाव तालुक्यात दोन हजार १०० हेक्टर, तर पुसद तालुक्यात एक हजार हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. जिल्ह्यात चार साखर कारखाने आहेत. त्यापैकी केवळ दोन सुरू असून दोन साखर कारखाने बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लगतच्या मराठवाड्यातील साखर कारखान्यांकडे आपला ऊस न्यावा लागतो. यात वाहतुकीसाठी जादा खर्च होत असल्याने ऊस उत्पादकांवर बोजा पडतो. तरीही यंदा पावसामुळे उसाचे उत्पन्न बऱ्यापैकी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.

नांदेड जिल्ह्यातील      दोन ठिकाणी जातो ऊसजिल्ह्यातील दोन साखर कारखाने बंद असल्याने अतिरिक्त ऊस नांदेड जिल्ह्यातील साखर कारखान्याकडे जातो. यात कळमनुरी आणि हतगाव येथील साखर कारखान्यांचा समावेश आहे. हे दोनही तालुके पुसद, उमरखेड आणि महागाव तालुक्याला लागून आहे. त्यामुळे ऊस उत्पादक तेथील कारखान्यांना ऊस देतात.

यावर्षी उसाचे उत्पादन समाधानकारकयावर्षी उसाचे उत्पादन समाधानकारक आहे. पावसामुळे उसाला संजीवनी मिळाली. परिणामी उत्पादनात काही प्रमाणात वाढ झाली. यामुळे शेतकऱ्यांच्या हाती दोन जादा पैसे पडण्याची शक्यता आहे. यातून आर्थिक समाधान लाभणार आहे.- गोविंदराव देशमुख,सवना, ता.महागाव

कुठल्या कारखान्याने किती भाव जाहीर केला?जिल्ह्यातील महागाव तालुक्याच्या गुंज येथील नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि. युनीट-२ येथील कारखान्याने यंदा उसाला दोन हजार ४०० रुपये प्रती टन दर घोषित केला आहे. यवतमाळ तालुक्यातील मंगरूळ येथील डेक्कन शुगर प्रा.लि. कारखान्यानेसुद्धा बऱ्यापैकी दर घोषित केल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :agricultureशेती