शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ४६ वर्षानंतर बालमित्र आले एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST

या काळातील गुरूजनांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक दादा तट्टे, स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी नटवरलाल चंदाराणा यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी अनिरूद्ध वेदपाठक व स्मिता वेदपाठक यांनी संगीताची मैफल रंगविली. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

ठळक मुद्देसंडे अँकर । कार्यक्रमात गीतांची मैफल रंगली, जुन्या आठवणींना दिला उजाळा

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : येथील केईएस विद्यालय या सर्वात जुन्या असलेल्या शिक्षण संस्थेत १९६९ ते १९७४ या कालावधीत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीचा ४६ वर्षानंतर पुनर्भेटीचा मेळावा येथील राहुल भवनात घेण्यात आला.महाराष्ट्र राज्याच्या माजी शिक्षण संचालक अलका जोशी सराफ, प्रसिद्ध गझलगायक अनिरूद्ध वेदपाठक, डॉ.मिलिंद खाडे, डॉ.मधुबाला शाह, मुंबई रेल्वेचे अधिकारी रतन महिंदर, मोबिन रहेमान, रेखा गादेवार, शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, संतोष चिंतावार, सुनील बोकीलवार, विजय कोंडावार, ज्योती देशमुख यांच्या पुढाकाराने हा मेळावा घेण्यात आला. राजाभाऊ शेकदार यांनी निर्माण केलेल्या केईएस विद्यालयात १९६९-१९७४ या कालावधीत शिक्षण घेतलेल्या परंतु काळाच्या पडद्याआड गेलेल्या विष्णू गाडे, कमलेश चव्हाण, किरण पत्की, विश्वनाथ सोनटक्के, अवधूत वाढई यांना सर्वप्रथम श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर मधुबाला शाह यांनी मित्रांचा परिचय करून दिला.या काळातील गुरूजनांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक दादा तट्टे, स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी नटवरलाल चंदाराणा यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी अनिरूद्ध वेदपाठक व स्मिता वेदपाठक यांनी संगीताची मैफल रंगविली. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्य करणारे तत्कालिन वर्गमित्र निजामुद्दीन अजाणी, राम देवधरे, विकास कोमावार, किरण पाचपोर, रेखा अणे, शैलजा पत्रीवार, ज्योती कळसकर, गजानन मारावार, यशवंत काळे, रतन मोहिंदर, नाना मार्इंदे, प्रतिभा केसकर, चंदनबाला पोद्दार, कृष्णा पुप्पलवार, बरकत जिवाणी, अनिल नार्लावार, भारती बैस, मंजू ढोबळे, अशोक मडगे, केशव मडावी, ज्योती घावडे, विद्यासागर यादगीरवार यांच्यासह शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.

टॅग्स :Schoolशाळा