शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
3
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
4
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
5
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
6
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
7
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
8
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
9
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
10
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
11
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
12
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
13
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
14
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
15
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
16
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
17
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
18
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
19
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
20
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये ४२ गावातील नागरिकांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2015 01:16 IST

तालुक्यातील ई-क्लास गायरान शासकीय जमिनीवर असलेले शेतकऱ्यांचे अतिक्रमण नियमित करण्यात यावे यासाठी तब्बल ४२ गावातील

पुसद : तालुक्यातील ई-क्लास गायरान शासकीय जमिनीवर असलेले शेतकऱ्यांचे अतिक्रमण नियमित करण्यात यावे यासाठी तब्बल ४२ गावातील शेकडो महिला-पुरुषांनी येथील तहसील कार्यालयासमोर गुरुवारपासून साखळी उपोषणास प्रारंभ केला आहे. यासंदर्भात महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना निवेदन देण्यात आले आहे.पुसद तालुक्यातील जवळपास ४२ गावांमध्ये १९८० पासून ई-क्लास गायरान शासकीय जमिनीवर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. याबाबतचा शासकीय दंड भरण्यात आला असूनही सदर जमिनीचे पट्टे नियमित करण्यात आले नाही. या गायरान जमिनीवर शेतकऱ्यांनी झाडे झुडूपे साफ करून जमीन वहितीखाली आणली आहे. याच जमिनीवर अनेक शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह आहे. या प्रकरणी सर्व ४२ गावातील शेतकऱ्यांनी १६ आॅगस्ट २०१४ रोजी मोर्चा काढून अतिक्रमण नियमित करण्यासाठी शासनाचे लक्ष वेधले होते. मात्र त्यावेळी तहसीलदार भगवान कांबळे यांनी संबंधित ग्रामपंचायतीमार्फत ठराव मागणी करून शेतकऱ्यांचे अतिक्रमण नियमित करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र कुठलीही कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांनी साखळी उपोषणास प्रारंभ केला. या उपोषणात हिंगणी, रोहडा, गोपवाडी, कुंभारी, बिबी, कृष्णनगर, हिवळणी, वनवार्ला, खडकदरी, मोखाड, पाळोदी आदी गावातून नागरिक सहभागी झाले आहे. (प्रतिनिधी)