शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्यावर १३०० कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:00 IST

वर्धा-यवतमाळ-नांदेड या २८४ किलोमीटर लांबीच्या रेल्वे कामाच्या प्रगतीचा आढावा पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, यवतमाळचे उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) सविता चौधर, वनमंत्र्यांचे खासगी सचिव रवींद्र पवार, रेल्वेचे कार्यकारी अभियंता आर.के. धनगर, उपअभियंता एच.एल. कावरे आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वे मार्गाचे वर्धा ते यवतमाळ या पहिल्या टप्प्याचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. यासाठी एक हजार २७८ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. कळंब ते यवतमाळ दरम्यान दहा पुलांचे काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती येथे आढावा बैठकीत दिली.वर्धा-यवतमाळ-नांदेड या २८४ किलोमीटर लांबीच्या रेल्वे कामाच्या प्रगतीचा आढावा पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, यवतमाळचे उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) सविता चौधर, वनमंत्र्यांचे खासगी सचिव रवींद्र पवार, रेल्वेचे कार्यकारी अभियंता आर.के. धनगर, उपअभियंता एच.एल. कावरे आदी उपस्थित होते.सदर रेल्वे प्रकल्प दोन टप्प्यात आहे. पहिला वर्धा ते यवतमाळ ७८ किलोमीटर, तर दुसरा यवतमाळ ते नांदेड २०६ किलोमीटर असा आहे. यवतमाळ जिल्ह्यात लागणाऱ्या जमीन अधिग्रहणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. दुसºया टप्प्यात रेल्वेने ९४.२० हेक्टर अतिरिक्त जमीन अधिग्रहणाची मागणी केली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. पहिल्या टप्प्यात खर्च झालेल्या एक हजार २७८ कोटींमधून ८५७ कोटी जमीन अधिग्रहणावर तर उर्वरित रकमेतून १३ मोठे पूल, ७० छोटे पूल, टनल, स्टेशन बिल्डींग, ट्रॅक लिंकिंग आदी कामे करण्यात आल्याचे यावेळी सांगितले.

टॅग्स :railwayरेल्वे