100 50 साठी धावपळ

By Admin | Updated: November 11, 2016 02:01 IST2016-11-11T02:01:52+5:302016-11-11T02:01:52+5:30

देवळात रांगा लावून दानपेटीत चिल्लर टाकणारे नागरिक गुरुवारी बँकांपुढे गर्दी करून चिल्लर मिळविण्याचा आटापिटा करीत होते.

100 Runs for 50 | 100 50 साठी धावपळ

100 50 साठी धावपळ

100 50 साठी धावपळ
देवळात रांगा लावून दानपेटीत चिल्लर टाकणारे नागरिक गुरुवारी बँकांपुढे गर्दी करून चिल्लर मिळविण्याचा आटापिटा करीत होते. दिवस उगवल्याबरोबर पैसा टाकल्याशिवाय हल्ली दैनंदिनी सुरूच होत नाही. अशावेळी हाताशी असलेल्या पाचशेच्या नोटा मात्र शून्य मूल्याच्या झाल्या आहेत. त्यामुळे जुन्या नोटा बँकेत भरून शंभरच्या नोटा मिळविण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली. यातून यवतमाळातील बँकांमध्ये पावणे दोनशे कोटींचे चलन गोळा झाले.

Web Title: 100 Runs for 50