Next

अशी तयार करतात पारंपरिक पद्धतीने हळद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 04:29 PM2019-04-07T16:29:23+5:302019-04-07T16:32:00+5:30

वाशिम जिल्ह्यात दरवर्षी हळदीची विक्रमी लागवड केली जाते.  हळद पिकाची काढणी आटोपली असून ओली हळद उकळण्याच्या प्रक्रियेस वेग आला आहे.

शिरपूर जैन ( वाशिम ) - वाशिम जिल्ह्यात दरवर्षी हळदीची विक्रमी लागवड केली जाते. हळद पिकाची काढणी आटोपली असून ओली हळद उकळण्याच्या प्रक्रियेस वेग आला आहे. हळद काढल्यानंतर शेतांमध्येच भट्टी पेटवून त्यावर ठेवल्या जाणाऱ्या मोठ्या कढईत हळद उकळली जाते. या पारंपरिक प्रक्रियेसाठी अनुभवी मजुरांची मदत घेतली जात आहे.