Next

रस्त्यावर उभ्या दुचाकीने घेतला अचानक पेट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 05:43 PM2019-05-14T17:43:05+5:302019-05-14T17:43:31+5:30

रिसोड (वाशिम) : गॅरेजमधून सर्व्हिसींग करून रस्त्यावर उभ्या केलेल्या दुचाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याची घटना येथील मालेगाव नाका परिसरात ...

रिसोड (वाशिम) : गॅरेजमधून सर्व्हिसींग करून रस्त्यावर उभ्या केलेल्या दुचाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याची घटना येथील मालेगाव नाका परिसरात मंगळवार, १४ मे रोजी दुपारच्या सुमारास घडली. यात दुचाकी वाहन पूर्णत: जळून खाक झाले. या विचित्र घटनेमुळे नागरिक चांगलेच धास्तावल्याचे दिसून आले.

टॅग्स :आगfire