पंढरपूर वारी २०१९ : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2019 16:54 IST2019-07-07T16:54:01+5:302019-07-07T16:54:41+5:30
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. संत तुकाराम महाराजांचे गोल रिंगण अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात ...
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. संत तुकाराम महाराजांचे गोल रिंगण अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात पार पडले.