...अन् विठ्ठल मंदिरातील दानपेटीतून पैसे चोरणारा सापडला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 13:43 IST2019-09-04T13:42:07+5:302019-09-04T13:43:48+5:30
पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नेहमीच भाविकांची गर्दी असते. येणारा भाविक शेतकरी, कष्टकरी,कामगार असल्याने तो आपल्या इच्छेप्रमाणे दानपेटीत देणगी टाकतो. ...
पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नेहमीच भाविकांची गर्दी असते. येणारा भाविक शेतकरी, कष्टकरी,कामगार असल्याने तो आपल्या इच्छेप्रमाणे दानपेटीत देणगी टाकतो. परंतु एका चोराने दानपेटी भरत असल्याचे लक्षात येताच हात घालून पैसे काढीत होता. हे दृश्य सीसीटीव्हीत दिसत होते. त्यामुळे तो रंगेहाथ सापडला.