Next

विविधतेत एकता; गणेशोत्सव आणि मोहरम एकत्र साजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 08:43 AM2019-09-08T08:43:49+5:302019-09-08T08:45:00+5:30

अक्कलकोट रोड गांधीनगर येथील नरवीर गणेशोत्सव मंडळ व न्याली हैदरी पंजे या दोघांनी एकत्रित येऊन गणेशोत्सव व मोहरम एकत्र ...

अक्कलकोट रोड गांधीनगर येथील नरवीर गणेशोत्सव मंडळ व न्याली हैदरी पंजे या दोघांनी एकत्रित येऊन गणेशोत्सव व मोहरम एकत्र साजरा करत राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवले आहे. व्हिडिओ - यशवंत सादुल, सोलापूर