Next

करमाळ्यात बँक ऑफ महाराष्ट्रचा स्लॅब कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 14:04 IST2019-07-31T14:04:04+5:302019-07-31T14:04:43+5:30

सोलापूर : करमाळा शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेवरील लोखंडी स्लॅब कोसळल्याने २५ ते ३० बँक कर्मचाऱ्यांसह १० ग्राहक अडकले आहेत़ यातील ...

सोलापूर : करमाळा शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेवरील लोखंडी स्लॅब कोसळल्याने २५ ते ३० बँक कर्मचाऱ्यांसह १० ग्राहक अडकले आहेत़ यातील १५ जखमींना उपचारासाठी रूग्णालयात पाठविण्यात आले असून उर्वरित कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या घटनेत एक जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे