Next

केसगळती थांबवण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी उपाय |How Do You use Castor oil for Extreme Hair Growth

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 12:56 PM2022-11-30T12:56:22+5:302022-11-30T12:56:47+5:30

केसगळती थांबवण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी उपाय | How Do You use Castor oil for Extreme Hair Growth #lokmatsakhi #castoroilbenefits ...

केसगळती थांबवण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी उपाय | How Do You use Castor oil for Extreme Hair Growth#lokmatsakhi #castoroilbenefits #castoroil #castoroilforhairgrowthएरंडेल तेल केसगळती थांबवण्यासाठी आणि केसांची वाढ होण्यासाठी उत्तम आहे. आणि हिवाळ्यात जर एरंडेल तेल योग्य पद्धतीने वापरलं तर त्याचा दुप्पट फायदा होतो. त्यामुळे एरंडेल वापरण्याची योग्य पद्धत कोणती जाणून घेऊयात या व्हिडिओमधून