कऱ्हा नदीला 50 वर्षांत प्रथमच महापूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 13:00 IST2019-09-26T13:00:30+5:302019-09-26T13:00:42+5:30
कऱ्हा नदीला ५० वर्षात प्रथमच महापुर आला आहे पुरंदरमध्ये झालेल्या ढगफुटीचा बारामती तालुक्याला फटका बसला आहे. नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले असून ...
कऱ्हा नदीला ५० वर्षात प्रथमच महापुर आला आहे पुरंदरमध्ये झालेल्या ढगफुटीचा बारामती तालुक्याला फटका बसला आहे. नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले असून बारामती तालुका व शहरातील २२ हजार ५०० नागरीकांच्या स्थलांतराच्या हालचाली सुरु आहेत.