Next

नखं वाढवायची आहेत? टाळा हे नेलपॉलिश रिमूव्हर | 5 Ways to Grow nails Naturally | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2020 18:08 IST2020-11-13T18:07:54+5:302020-11-13T18:08:12+5:30

आपल्या सगळ्यांना माहित आहे की मॅनीक्युर्ड नखांमुळे आपले हात सुंदर दिसतात. खरं तर, खुप स्त्रियांना लांब आणि मजबूत नखं हवी असतात पण काहींची नखं ही लवकर वाढत नाहीत. ज्यांची लहान आणि ठिसूळ नखं आहेत त्यांना नखांची काळजी घेणं आवश्यक आहे. नखे लवकर वाढवण्याचे अनेक नैसर्गिक मार्ग आहेत.