Next

या खाद्यपदार्थाने Periodsच्या वेदना होईल कमी |Natural Ways to Cure Period Cramps, Period Pain Relief

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2020 10:37 AM2020-11-14T10:37:32+5:302020-11-14T10:51:43+5:30

पीएमएस किंवा मासीक पाळीतलं दुखण्याला बहुतेक महिलांना महिन्यातून एकदा सामोरं जावं लागतं. तीव्र वेदना, मूड बदलणं, पाचन समस्या काहींसाठी असह्य होउन जातात. मासिक पाळीच्या जवळजवळ 90 टक्के स्त्रिया त्यांच्या मासिक चक्र आधी आणि दरम्यान या लक्षणांचा सामना करतात. काहींच्या बाबतीत, स्थिती इतकी तीव्र असते की त्यांना औषधं आणि विविध प्रकारच्या घरगुती उपचारांवर अवलंबून रहावं लागतं. पीरियडशी संबंधित समस्यांना तोंड देण्यास आम्ही काही महत्वाच्या टिप्स शेअर करणार आहोत, ज्याच्या मदतीने पीरियड्स दरम्यान समस्या कमी होण्यास मदत होईल -