Next

केमिकलयुक्त उटणं पेक्षा १० मिनिटात बनवा | Homemade Sugandhi Utane | Diwali 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 05:45 PM2020-11-13T17:45:21+5:302020-11-13T17:45:49+5:30

दिवाळी म्हटली की, रोषणाई, सजावट आणि फराळासोबत उटणे हे ही तितकेच महत्त्वाचे. पहाटे पहाटे उटणे लावून आंघोळ करण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. पण पूर्वी हे उटणे अनेकजण घरीच तयार करत होते. आता बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे उटणे उपलब्ध आहेत. मात्र अलिकडे काही उटण्यांमध्ये केमिकल्सही वापरले जातात. त्यामुळे आम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पध्द्तीने उटणे कसे तयार करावे हे तुम्हाला सांगणार आहोत.