Next

काळा घोडा फेस्टिव्हल होणार! पण कुठे? Kala Ghoda Art Festival to go online I Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 01:16 PM2021-02-05T13:16:18+5:302021-02-05T13:16:40+5:30

मुंबईचं द मोस्ट हॅप्पनींग फेस्टिव्हल काळा घोडा या वेळेला एका वेगळ्या स्वरुपात पाहायला मिळणार आहे. कोरोना असल्याकारणाने, या वर्षी हा महोत्सव ऑनलाईन होनार आहे. 6 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2021 या कालावधीत हा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे.

टॅग्स :मुंबईMumbai