Next

महाराष्ट्रात सुरू झालेलं IKEA 'या' साठी आहे फेमस | IKEA Store Opens In Navi Mumbai | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 10:37 AM2020-12-22T10:37:21+5:302020-12-22T10:37:41+5:30

होम फर्निचरची रचना व विक्री करणा-या स्विडिश मल्टिनॅशनल ग्रुपने ( IKEA ) शुक्रवारी भारतात दुसरे स्टोअर उघडले. आयकिया स्टोर हे महाराष्ट्रातील नवी मुंबई येथे आहे. या स्टोअरमध्ये दहा फुटबॉल फिल्डस् एवढ्या जागेवर स्थिर, एर हजार सीटर रेस्टॉरंट आहे. त्याचबरोबर हे आयकिया स्टोर जगभरात सर्वात मोठे आहे.

टॅग्स :खरेदीShopping