Next

सतत प्रश्न पडणं आहे बुद्धीवान असण्याचं लक्षण | Five habits of intelligent people | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 10:38 AM2020-12-22T10:38:56+5:302020-12-22T10:39:12+5:30

बुद्ध्यांक चाचण्यांद्वारे एखाद्या व्यक्तीची बुद्धिमत्ता सिद्ध होते. बुद्धिवान लोकांमध्ये नैसर्गिकरित्या काही सवयी या जन्मताच त्यांच्यामध्ये असतात. पहिली सवय म्हणजे माणसं बोलत नाही तर करुन दाखवतात असे नेपोलियन यांनी सांगितले. कृती ही आपल्या बुद्धिमत्तेची खरी मोजमाप असते. बुद्धिमान लोक ही त्यांच्या अयशस्वी एक्सपरीमेंट व संशोधनातून सतत काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात.