Next

काळ्या इंग्रजांपासून देशाला मुक्त करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 13:25 IST2019-05-11T13:24:34+5:302019-05-11T13:25:00+5:30

लोकसभा निवडणुकीतील उरलेल्या दोन टप्प्यातील मतदान १२ आणि १९ मे रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमधील शाब्दीक ...

लोकसभा निवडणुकीतील उरलेल्या दोन टप्प्यातील मतदान १२ आणि १९ मे रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमधील शाब्दीक चकमक वाढली आहे. काळ्या इंग्रजांपासून देशाला मुक्त करायचे आहे असे वादग्रस्त विधान  काँग्रेस नेता नवजोत सिंग सिद्धू यांनी केले आहे.