नाशिक - संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 15:19 IST2018-07-15T15:18:52+5:302018-07-15T15:19:48+5:30
नाशिकमध्ये शनिवारी (14 जुलै )मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. संततधार पावसामुळे गोदावरी नद...
नाशिकमध्ये शनिवारी (14 जुलै )मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे.