Next

गोव्यातील या नेत्याची का होतेय रोहित पाटलांशी तुलना? Rohit Patil | RR Patil | Goa Election 2022

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 01:14 AM2022-02-12T01:14:52+5:302022-02-12T01:15:17+5:30

Goa Election गोव्याची निवडणूक यंदा गाजतेय ती दिवंगत नेते Manohar Parrikar यांचे पुत्र Utpal Parrikar यांच्यामुळे... अशात गोव्याच्या या निवडणुकीत आणखी एक असा चेहरा आहे, ज्याची चर्चा गोवाच नाही तर महाराष्ट्रातही जोरात आहे... कारण गोव्यातल्या या नेत्याला गोव्याचा Rohit Patil म्हटलं जातंय.. आता आबांच्या मुलाशी या नेत्याची तुलना का होतेय... असं काय आहे, ज्यामुळे अनेकांना या नेत्याचा संघर्ष पाहून RR Patil आर आर आबांच्या रोहितची आठवण होतेय.. सविस्तर जाणून घेऊ.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा...