Next

रामदास आठवलेंनी घेतली शशी थरूर यांची इंग्रजीची शाळा.. 'या' चुका शोधून सुनावलं.. Ramdas Athawale

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 01:12 AM2022-02-12T01:12:37+5:302022-02-12T01:13:00+5:30

जर एखाद्या फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या माणसाच्या पुढ्यात तुम्हाला तुमचं इंग्रजीच ज्ञान तोकडं वाटत असेल... तर हा व्हिडीओ बघा... तुम्हाला ही तुमच्या इंग्रजीचा जबरदस्त कॉन्फिडन्स येईल.. कारण आपले आठवले हे थेट इंग्रजीचे मास्तर बनले.. आणि त्यांनी शाळा कुणाची घेतली, तर फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या शशी थरूर यांची... आठवलेंनी शशी थरूर यांच्या ट्वीटमधून अशा चुका काढल्या.. थरूर यांनी सुद्ध मग नमतं घेतलं... आणि आपला मोर्चा दुसरीकडे वळवला... फार मजेशीर हा किस्सा आहे... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.