Next

उत्पल पर्रिकर यांना दिलेल्या ऑफरबाबत देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट Devendra Fadanvis Utpal Parrikar

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 01:16 AM2022-02-12T01:16:39+5:302022-02-12T01:17:09+5:30

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते हे गोव्याचे निवडणूक प्रभारी म्हणून गोव्यात ठाण मांडून बसले... आणि तिकीट वाटपारदरम्यान त्यांचा मनोहर पर्रिकरांचे पुत्र उत्पल पर्रिकरांशी खटका उडाला... आपल्याला डावलून काँग्रेसमधून भाजपत आलेल्या बाबूश मॉन्सेरात यांना तिकीट देणं उत्पल पर्रिकरांना पटलं नाही.. आणि त्यांनी थेट पक्ष सोडला.. अपक्ष लढतायत.. पण आता याच उत्पल पर्रिकरांबाबत देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय... उत्पल पर्रिकर यांना आधी २ मग नंतर तीन जांगाची ऑफस भाजपकडून देण्याची आल्याचं सांगितलं जातं होतं... पण ती ऑफर इथवरच मर्यादित नव्हती.