Next

लवकरच दुसरा पेनड्राइव्ह समोर येईल, सुत्रधार कळेल |Devendra Fadnavis | Pen Drive Bomb | Sanjay Raut

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2022 03:23 PM2022-03-09T15:23:08+5:302022-03-09T15:23:29+5:30

महाराष्ट्राने लाव रे तो व्हिडीओ पाहिलं, ऑडिओ क्लिप्स ऐकल्या... काही जण सीडी आणणार होते तेही ऐकलं... पण देवेंद्र फडणवीसांच्या पेन ड्राईव्हने मात्र महाराष्ट्रात मोठी खळबळ उडवून दिलीय. विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी तब्बल सव्वाशे तासांचे व्हिडीओ २९ वेगवेगळ्या पेनड्राइव्हमध्ये भरुन सादर केले... Ashwin vo #Vidhasabha #sanjayraut #Uddhavthackeray #Devendrafadnavis #PenDriveBomb