Next

'वजनदार' शरद पवारांचा 'वेट लॉस' फंडा, 14 किलो वजन घटवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 14:10 IST2019-01-26T14:08:55+5:302019-01-26T14:10:35+5:30

गेल्या सहा महिन्यांत शरद पवारांनी शारीरिक वजन थोडं थोडकं नव्हे, तर तब्बल 14 किलोंनी घटवलंय. अत्यंत प्रिय असलेला मांसाहार पवारांनी ...

गेल्या सहा महिन्यांत शरद पवारांनी शारीरिक वजन थोडं थोडकं नव्हे, तर तब्बल 14 किलोंनी घटवलंय. अत्यंत प्रिय असलेला मांसाहार पवारांनी पूर्णपणे बंद केला. वेळ मिळेल तेव्हा चालण्याचा व्यायामही ते करतात.