शिवसेनेच्या आमदाराच्या इशाऱ्यावरुन व्हायच्या पोलिसांच्या बदल्या? Police Transfer | Anil Deshmukh
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 15:55 IST2021-12-01T15:55:15+5:302021-12-01T15:55:30+5:30
महाराष्ट्रात अँटीलिया प्रकरण, Sachin Waze प्रकरण मग परमबीर सिंहाचे आरोप आणि अनिल देशमुखांचा राजीनामा अशा अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. या घडामोडी घडत असताना अनेक गौप्यस्फोट होते गेले. त्यापैकीच एक म्हणजे पोलिसांच्या बदल्या आणि प्रमोशन...